King Chemicals
King Chemicals manufactures liquid fertilizers, bio-pesticides, micro-nutrients, growth stimulants and soil conditioners — technology-based, residue-conscious products built for every stage from sowing to harvest.

NEEM POWER
Information
Neem Power 1000 is a very hither product! Synthesied from Neem plant seed, it partecipant by inhibiting the insects due to thun nature. It can be mixed with all insecticdes.
Dose: 20 to 25 ml / Per 10 Ltr. water
नीम पावर 1000 एक उच्च गुणवत्ता वाला उत्पाद है! इसे नीम के बीजों से बनाया गया है, जो अपने प्राकृतिक गुण के कारण कीटों को रोकने (नियंत्रित करने) में मदद करता है। इसे सभी कीटनाशकों के साथ मिलाया जा सकता है।
डोस : 20 से 25 मिली / प्रति 10 लीटर पानी

FISH-90
Information
Fish 90 is researched are synthesised from aquatic animals. It’s use abolish the larve completely. We can use it as insecticide. It highly useful on Butterflies, Moth, Millibugs etc. It can be sprinked along with per insecticide & fungicide.
Dose: 1 to 1.5 ml/ltr in water
फिश ९० हे संशोधीत उत्पादन असून हे उत्पादन समुद्रीय प्राण्यांपासून बनविलेले आहे. याच्या वापराने पिकावरील किडीचा पुर्णपणे नायनाट होऊन चांगल्या प्रकारे पिकांना फायदा होतो. पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव लवकरात लवकर जाणवत नाही. याचा उपयोग किटकनाशक म्हणुन होतो. पाकोळी व मिलीबगसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे प्रत्येक किटकनाशकात तसेच बुरशीनाशकात फवारता येते प्रमाण: १ ते १.५ लिटर / लिटर पाण्यात

KING STAR G
Information
King Star -G is an innovative product made from natural ingredients only the grape is made by placing it in the eyes of the leopard, after foaming one the clay pit in 30-35 minutes the stemborer by integrating any chemical pesticide into the grape area.
Dose: 5 ml/ltr in water
किंग स्टार-जी हे नैसर्गिक घटकांपासून बनलेले नाविण्यपूर्ण उत्पादन आहे. हे फक्त पिकाची खोडकिड डोळ्यासमोर ठेऊन बनविण्यात आलेले उत्पादन आहे. हे पिकाच्या खोडकिडीला (खोड अळीला) बाहेर काढण्याचे काम करते. पिकाच्च्या खोडावर फवारल्यानंतर ३० ते ३५ मिनीटांत खोडकिड बाहेर निघते. खोडकिडीला (अळी) मारण्यासाठी याच्यात कुठलेही रासायनिक किटकनाशक एकत्रित करून पिकाच्या खोडावर फवारावे.
प्रमाण: ५ मिली/लिटर पाण्यात

KING POWER
Information
King Power is natural power product for this crop. It spraying of results significant changes in the plant vigorous growth. Even in drought conditions there is a similar increase in the no of trees. Increasing the efficiency of the fertilizer & micronutrients yields more yield. The first & the second dropping the size of the leaf & the number of flower used to enhance.
Dose: For spraying 3 Itr/ltr water, for dipping 1:1
हे पिकांसाठी नैसर्गिक शक्तीशाली उत्पादन आहे. त्याच्या फवारणीमुळे तत्काळ लक्षणिय बदल आढळतात. झाडांची जोमदार वाढ होते. दुष्काळी परिस्थीतीत सुध्दा झाडांची समान वाढ होते. अन्न खते व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. पहिल्या व दुसन्या डिपींगसाठी तसेच पत्तीची साईज व फुलांची संख्या वाढविण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. प्रमाण : फवारणीसाठी ३ लिटर पाण्यात १ मिली, डिपींगसाठी १:१

TAKATWAN
Information
Takatwan is a high quality sanjeevak. Which is used for nutrition of grape fruits. It is money saves as required in least amount. It is helpful increasing growth of plant as well as immunity in plants.
Dose: 25 ml Taktwan in 50ltr of water
ताकतवान हे उच्च शक्तीचे संजीवक असून द्राक्षाच्या यडाच्या पोषणासाठी, वाढीसाठी, मण्यांच्या फुगवणीसाठी अतिशय उपयुक्त आहे. कमी मात्रेत वापरामुळे खर्चात बचत होते. झाडांमध्ये चांगली व जोमदार वाढ तसेच प्रतिकार क्षमतेत वाढ होते. फळांना रंग व गुणवत्तेसाठी परिपूर्ण आहे.
प्रमाण : २५ मिली ताकतवान ५० लिटर पाण्यात

N-60
Information
N-60 is a biological product that works very efficiency on crops. It contains natural proteins required for plant. It is very powerful for the overall growth of crop and enhances the quality of crop. It prevents gushing and leads to the development of dormet flowers.
Dose: 0.5ml/ltr in water
एन-६० हे बायोलॉजीकल उत्पादन असुन पिकांवर अत्यंत प्रभावीपणे कार्य करते. यामध्ये नैसर्गिकदृष्ट्य वनस्पती प्रथिने आहेत. हे पिकांकरिता शक्तीवर्धक फुलोत्तेजक व पिकवर्धक आहे. पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा करून पिकांच्या संपूर्ण विकासाकरिता प्रोत्साहित करते. याच्या फवारणीमुळे फुलगळ होण्यापासून थांबते व सुप्त अवस्थेतील फुलांना उमलण्यास प्रवृत्त करते.
प्रमाण: ०.५ मिली / लिटर पाण्यात

PROGRESS
Information
Progress is a powerful bio stimulant that is made of a scientifically progressive work of progressive enzymes & vitamins leads to progressive functioning of the crop by the production of cells the rapid growth of the plant increases quality & productivity
Dose: 0.5ml/Itrin water
प्रोग्रेस हे एक सायंटीफिकली बनलेले शक्तीशाली बायोस्टीम्युलंट आहे. प्रोग्रेस हे पिकाच्या पानातुन पेशीव्दारे शोषले जाऊन काम करते परिणामी एन्झाइम्स व विटॅमिन्स ह्या कार्यशील अणुमध्ये वृध्दी होते. पिकांची झपाट्याने वाढ होऊन गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढते. फळे आणि फुलांचा आकार व रंग सुधारतो. मणी फुगवणीसाठी व साईज वाढीसाठी याचा उत्तम उपयोग होतो.
प्रमाण: ०.५ मिली/लिटर पाण्यात

VITAMIN
Information
Vitamin is manufactured from aquatic plant. It can be given to crop via spray or directly through soil. Its beneficial for Boosting enzyme activity. Enhancing germination power of seed. Growth of cells. It is beneficial for overall growth for flower and fruits. It increases quality and productivity of crop. It increases water holding capacity of plants.
Dose: Spray Application: 1to 1.5ml/ltr in water, Soil Application: 1.5 to 2 1tr/acre
व्हिटामिन हे समुद्रीय वनस्पतीपासून बनविण्यात आलेले उत्पादन असून वाचा वापर फवारणी मार्फत व जमिनीमार्फत करता येतो. याच्या वापरामूळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. पेशींची लांबी वाढविण्यास मदत करते. एन्झाईम प्रणालीला प्रभावीत करते. पिकाला लवकर तयार होण्यास मदत करते. पिकाची फुल व फळ धारणाची क्षमता वाढविते. फळ पिकांची उत्पादकता वाढवुन चांगली गुणवत्ता मिळते. पिकांची पाणी साठवुन ठेवण्याची क्षमता वाढविते.
प्रमाण: १ ते १.५ मिली/ लिटर पाण्यात फवारणीसाठी १.५ ते २ लिटर / एकर जमिनीतून

SILICA-9
Information
Reduces the intensity of fungal & bacterial diseases. The availability of phosphor and potash increases. If given from the soil. The fruits get glowed and the weight increases. The length of the leaf and thickness increases. It stops the soil misters it helps in filling the shortage of soil.
Dose: 8 to 10 kg/Acre
बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगांची तिव्रता कमी करते. जमिनीतून दिल्यास फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढवते. फळांना चमक येते व वजन वाढते. पानांची लांबी व काळोखी वाढते. मुळकुज रोगास बऱ्याच अंशी अटकाव करते. जमिनीची युप थांबविते. उष्णतेपासुन जमिनीचे संरक्षण करते. जमिनीतील सिलिकाची कमतरता भरून कढण्यास मदत करते. एकरी उत्पादनात वाढ होते. प्रमाण: ८ ते १० कि. ग्रॅम / एकर

SNERGY
Information
Energy k is potash based product that increases the potency of potash (k), Calcium (Ca), Magnesium (mg), Zink (Zn), Ferrous (Fe) absorption from the soil. After frosting of crops increases size, colour, flavour, sugar percentage of the fruits. Palpero, Horticulture, grains & flowers and the storage capacity increases. Dose: 1 to 2 ml/ltr in water
एनर्जी के हे पोटॅश युक्त उत्पादन असून हे पिकावर फवारल्यानंतर जमिनीतून पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त व फेरस शोषण घेण्याची पिकाची क्षमता वाढवते. याच्या वापरामुळे फळभाजी, पालेभाजी, फळबागा, धान्य तसेच फुले यांचा आकार, रंग, चव आणि साखरेची टक्केवारी वाढते, आणि साठवण क्षमतेत वाढ होते. प्रमाण: १ ते २ मिली/लिटर पाण्यात

booster
Information
Booster 44 is a composite product of humic, amino, nitrogen, silica, phosphoric acid & it is a boon using it. It increases the immunity system & increases. The flow of fruits & helps in the growth of crop in the crops foliage & phosphorus are filled in to the fertility of fungal biological disease. Reducing the amount of soil (pH) helps to protect all the light. The quality of fruit crops increases.
Dose: 21tr/Acer
बुस्टर ४४ ह्युमिक, अॅमिनो, नायट्रोजन, सिलिका व फॉस्फरिक अॅसिड यांचे संयुक्त उत्पादन असून हे पिकांकरिता वरदान आहे. याच्या वापराने पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच शिवाय फळ फुगविण्यास व पिकांमध्ये गर्दपणा येण्यास मदत करते. जमिनीतील फॉस्फरस व पोटॅशची कमतरता भरून काढते. तसेच बुरशीजन्य जीवाणुजन्य रोगांची तिव्रता कमी करते. जमिनीचा सामु (pH) टिकविण्यास मदत करते. सर्व प्रकारच्च्या पिकांच्या फळांचे आकारमान वाढवते व फळफुटी पासुन पिकांचे संरक्षण करते. प्रमाण : २ लिटर/एकर

Green Power
Information
Green power is increases the soil profile. It enhances the water holding capacity of soil. It increases the gravity capacity of seed as well as germination of seed. It increases porosity of soil and useful for white root of plants. It is most useful for Onion crops as it increases its coloured and self life. Use for all crops.
Dose: 10kg/Acre
जमिनीचा पोत सुधारून जमिन भुसभुशीत करते. जमिनीची पाणी भरून ठेवण्याची क्षमता वाढविते. पिकाची निरनिराळे ताण सहन करण्याची क्षमता वाढविते. पेरणीच्या वेळेस वापरल्याने बियाण्याची उगवण क्षमता वाढते वसेच उगवण जलद व एकसमान होते. जमिनीची सछिद्रता वाढविते. पिकांच्या मुळांची भरपूर वाढ होते. कांदा पिकाची प्रत वाढते तसेच कांद्याचे वजन वाढून उत्पन्नात भारघोस वाढ होते. कांद्याचा रंग व चमकदारपणा वाढून साठवणूक क्षमता वाढते. सर्व पिकांच्या पांढऱ्या मुळ वाढीस उपयुक्त.
प्रमाण: १० कि.ग्रॅ. / एकर

SILICA-9
Information
Silica-9 is protects crop from juice absorbing insects. It reduces insects of fungal and biological diseases. It helps in increasing the food storage of plant by enhancing the rate of photosynthesis. It available the Phosphorus Potassium for plants. It reduces loss of water from the surface of leaves. It increases the self like of food and avoids the possibly wastage. Dose: 2 to 2.5 ml/ltr in water
रस शोषणाऱ्या किडींच्या हल्ल्यांपासून पिकाचे संरक्षण करते. बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांची तिव्रता कमी करते. प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होवून पिकांतील अन्नसाठा वाढवण्यास मदत करते. पिकांवर फवारलेल्या रसायनांचा शेषांश कमी करण्यास मदत करते. जमिनीतून खताव्दारे दिल्यास फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढवते. पर्णरंध्राव्दारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन अतिशय कमी केले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य होते. फळांना चमक येते व पिकांवर काळोखी वाढते. फळांचा व भाजीपाल्यांचा पिक काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढू शकतो. साठवणीत फळ कुजीमुळे होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी करता येते. मुळकुज रोगास बऱ्याच अंशी अटकाव करते. प्रमाण : २ ते २.५ ग्रॅम / लिटर पाण्यात

KING PHOS
Information
King phos is reduces the storage of phosphoric acid. It control the ph of soil. It increases soil fertility. It is beneficial for Friends Insects, growth of fruit.
Dose: 2 to 3 kg/Acre
पिकातील फॉस्फरिकची कमतरता भरून काढते. जमिनाचा सामु नियंत्रीत करते. जमिनीची सुपिकता वाढविते. मित्र किडीसाठी फायदेशीर फळ व फुगवणीसाठी फायदेशीर उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होते.
प्रमाण : २ ते ३ कि.ग्रॅ. / एकर

KING PHOS
Information
King phos is reduces the storage of phosphoric acid. It control the ph of soil. It increases soil fertility. It is beneficial for Friends Insects, growth of fruit.
Dose: 2 to 3 kg/Acre
पिकातील फॉस्फरिकची कमतरता भरून काढते. जमिनाचा सामु नियंत्रीत करते. जमिनीची सुपिकता वाढविते. मित्र किडीसाठी फायदेशीर फळ व फुगवणीसाठी फायदेशीर उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होते.
प्रमाण : २ ते ३ कि.ग्रॅ. / एकर

Root Gold
Information
Root Gold is a humic acid in flex form which is used to give to the soi due to its use it is widely used for the development of white vegetation with tree increase of white roots, food & micronutrients. Provide a lot of filler support. Increase production capacity of crops.
Dose: 1kg/Acre
रूट गोल्ड हे फ्लेक्स स्वरूपातील ह्युमिक अॅसीड असून हे जमिनीतून देण्यासाठी उपयोगात येते याच्या वापरामुळे सर्व पिकांच्या पांढरी मुळ वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सफेद मुळांची वाढ होऊन अन्न व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा मुळांमार्फत भरपुर पुरवठा होतो. पिकाला पाण्याच्या कमतरते पासुन वाचविण्यास मदत करते. तसेच पिकांची उत्पादन क्षमता वाढविते.
प्रमाण : १ किलो / एकर

sil80
Information
Sil 80 is a technical spreader a growth promoter & activator, which is used as Fungicide, Herbicide, Insecticide, Nutrient. Its advantage is that it spreads completely, sticks to leaves and saves the chemical.
Dose: 0.25 ml/ltr in water
सिल ८० हे एक टक्नीकल स्प्रेडर, ग्रोथ प्रमोटर व अॅक्टीवेटर असून औषधाच्या प्रत्येक फवारणीत याचा वापर केल्यामुळे औषध पिकाच्या पानावर, फुलावर व्यवस्थित पसरते व चिकटते त्यामुळे औषधांची चांगली बचत होते. सिल ८० हे प्रत्येक किटकनाशक बुरशीनाशक, तणनाशक व पोषक बरोबर फवारता येते.
प्रमाण ०.२५ मिल/लिटर पाण्यात
