
HIGH FERT 05-83-05
HIGH FERT 05-83-05 is a liquid fertilizer with a high phosphorus content. It helps improve phosphorus availability for crops and supports flowering and reproductive growth.
हाय फर्ट 05-83-05
हाय फर्ट 05-83-05 हे लिक्विड फर्टीलायझर असून
ही हाय फॉस्फरस ग्रेड आहे. याचा वापरामुळे जमिनीतील फॉस्फरस चे प्रमाण वाढून पिकांतील फुलांची संख्या वाढते तसेच फळ पीक साठी हे अत्यंत फायदेशीर आहे. याच्या वापरामुळे फळातील साईज आणि शायनिंग खूपच चांगली वाढते.

HIGH FERT 04-63-26
HIGH FERT 04-63-26 is a liquid fertilizer containing a balanced combination of essential plant nutrients: nitrogen (N), phosphorus (P), and potassium (K).
हाय फर्ट 04-63-26
हाय फर्ट 04-63-26 हे लिक्विड फर्टीलायझर असून पिकाला लागणाऱ्या नत्र , स्फुरद , पालाश यांचे हे अतिशय उत्तम असे मिश्रण आहे . हे पिकातील एन पी के ची मात्रा भरून काढते . पिकाच्या विकासासाठी हे अत्यंत उपयुक्त फर्टीलायझर आहे.

HIGH FERT 03-49-55
HIGH FERT 03-49-55 is a liquid fertilizer containing 3% nitrogen (N), 49% phosphorus (P), and 55% potassium (K), as specified in the product description.Due to its high phosphorus and potassium content, it helps meet the nutritional requirements of crops and supports their overall growth and development.
हाय फर्ट 03-49-55
हाय फर्ट 03-49-55 हे लिक्विड फर्टीलायझर असून
याच्यात तीन टक्के नत्र 49% स्फुरद व 55% पालाश आहे.
या फर्टीलायझर मध्ये स्फुरद व पालाशच प्रमाण चांगले असल्यामुळे हे पिकासाठी अत्यंत फायदेशीर असे खत म्हणून हे काम करते. हे सर्व पिकांसाठी उपयुक्त असून हे जमिनी मार्फत देता येते.
Added to cart
Check out our shop to see what's available
Loading coupons...