
King Fisher
King Fisher is a joint production of copper and phosphoric acid which is a mixture of copper 10% + Phosphoric 32% amounts as a good fungicide for the crop, such as Karpa, Downey mildew, Dethakuj, mulkuj and Black Spot work effective.
Dose: 2.5 ml/ltr in water
किंग फिशर
किंग फिशरहे कॉपर + फॉस्फरीक अॅसिड यांचे संयुक्त उत्पादन आहे. याच्यात कॉपर १०% + फॉस्फरीक ३२% या प्रमाणात मिश्रण असून हे पिकांकरिता उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करते. हे करपा, डाऊनी, देठ कुज, मुळ कुज तसेच काळे डाग यांच्यावर प्रभावीपणे काम करते.
प्रमाण : २.५ मिली / लिटर पाण्यात

P.M.B.S.
P.M.B.S. is a chemical manufactured and works as a fungicide for crops. It is important that product is very beneficial for the pest attack on pomegranate. It is useful for all types of Horticulture & Vegetables
Dose: 2.5 gram/ltr in water
A001002008
POTASSIUM
METABISULPHITE
पी.एम.बी.एस.
पी.एम.बी.एस. ह लॅब केमीकल युक्त उत्पादन असून हे पिकांसाठी बुरशीनाशक म्हणून कार्य करते. तसेच हे प्लांट टॉनिक म्हणुन सुध्दा कार्य करते. महत्वाचे म्हणजे हे उत्पादन डाळींब पिकावरील तेल्या या रोगाचा नायनाट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्व प्रकारच्या फळबागा, भाजीपाला करीता उपयुक्त आहे.
प्रमाण : २.५ ग्रॅम / लिटर पाण्यात

Powder Bordo
Powder Bordo is ready bordex mixture which used as fungicide for the crops. It is copper containing fungicide which can be used for all types of horticulture and vegetables.
Dose: 2.5 gram/ltr in water
पॉवडर बोर्डो
पॉवडर बोर्डो हे २०% तयार (रेडी टु युज) बोर्डेक्स मिक्स्चर असून हे पिकांकरीता बुरशीनाशक म्हणून काम करते याच्या वापरामुहे पिकांवरील बुरशीला अटकाव होण्यास व प्रतिबंध होण्यास मदत होते. पावडर बोर्डो हे कॉपरयुक्त बुरशीनाशक आहे. सर्व प्रकारच्या फळ बागांसाठी व भाजीपाल्यासाठी बुरशीनाशक म्हणून काम करते.
प्रमाण : २.५ ग्रॅम / लिटर पाण्यात

स्मार्ट ४०
स्मार्ट ४० हे फॉस्फोनिक अॅसीड ४०% युक्त असलेले नैसर्गिक उत्पादन आहे. हे पिकांकरीता शक्तीवर्धक असून त्याचबरोबर ते बुरशीनाशक म्हणून देखील कार्य करते. देठ कुज, मुळ कुज, डाऊनी, काळे डाग, करपा इ. रोगांवर ते अतिशक उपयुक्त आहे
Smart 40
Smart 40 is a natural product containing 40% while. It is also powerful for crops as well as works as a fungicide also. It is very useful for dieses like Dethkuj, Mulkuj, Downey mildew, black spot, Karpa etc.

PROTOBACT SLURRY
is a high-quality, bacteria-based product designed to improve soil health. Its application helps increase the population of beneficial bacteria in the soil and supports maintaining a stable microbial balance.
प्रोटोबॅक्ट स्लरी
प्रोटोबॅक्ट स्लरी हे जिवाणू युक्त उत्पादन आहे. हेउच्च दर्जाचे उत्पादन आहे. याच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढून जमिनीतील जिवाणू स्थिर राखण्यास मदत करते. आणि त्यामुळे जमिनीत दर्जा सुधारून पिकाचे उत्पादन वाढते.
Added to cart
Check out our shop to see what's available
Loading coupons...