
ABIDOX
is a scientifically formulated product that helps protect crops against pests such as thrips and mites. It is particularly effective in controlling flower thrips on crops.
अबीडॉक्स
अबीडॉक्स हे सायंटिफिकली बनविलेले उत्पादन असून हे उत्पादन पिकावरील थ्रिप्स माइट इत्यादी पासून पिकाचे संरक्षण करते. हे खास करून पिकावरील फुल किडे मारण्यासाठी याचा उपयोग अत्यंत प्रभावी असतो. हे डाळिंब द्राक्ष संत्रा वेलवर्गीय पीक भाजीपाला इत्यादींसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे

Neem Power
Neem power 1000 is a very hither product! Synthesied from Neem plant seed, it partecipant by inhibiting the insects due to thun nature. It can be mixed with all insecticdes.
Dose: 20 to 25 ml / Per 10 Ltr. water
नीम पावर
नीम पॉवर हे निम वनस्पतीच्या बियांपासून बनवलेले उत्पादन आहे. हे अतिशय कडवट असून याच्या वापरामुळे पिकावरील कीड पानांचे, फुलांचे व फळांचे नुकसान करीत नाही. किटक परावर्तीत होऊन किटकांपासुन पिकांचे रक्षण करते. हे कुठल्याही किटकनाशकाबरोबर फवारता येते.
प्रमाण : २ ते २.५ मिली / लिटर पाण्यात

Fish 60
Fish 60 is researched are synthesised from aquatic animals. It’s use abolish the larve completely. We can use it as insecticide. It highly useful on Butterflies, Moth, Millibugs etc. It can be sprinked along with per insecticide & fungicide.
Dose: 1 to 1.5 ml/ltr in water
फिश 6०
फिश 6० हे संशोधीत उत्पादन असून हे उत्पादन समुद्रीय प्राण्यांपासून बनविलेले आहे. याच्या वापराने पिकावरील किडीचा पुर्णपणे नायनाट होऊन चांगल्या प्रकारे पिकांना फायदा होतो. पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव लवकरात लवकर जाणवत नाही. याचा उपयोग किटकनाशक म्हणुन होतो. पाकोळी व मिलीबगसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे प्रत्येक किटकनाशकात तसेच बुरशीनाशकात फवारता येते

King Star -G
King Star -G is an innovative product made from natural ingredients only the grape is made by placing it in the eyes of the leopard, after foaming one the clay pit in 30-35 minutes the stemborer by integrating any chemical pesticide into the grape area.
Dose: 5 ml/ltr in water
किंग स्टार-जी
किंग स्टार-जी हे नैसर्गिक घटकांपासून बनलेले नाविण्यपूर्ण उत्पादन आहे. हे फक्त पिकाची खोडकिड डोळ्यासमोर ठेऊन बनविण्यात आलेले उत्पादन आहे. हे पिकाच्या खोडकिडीला (खोड अळीला) बाहेर काढण्याचे काम करते. पिकाच्च्या खोडावर फवारल्यानंतर ३० ते ३५ मिनीटांत खोडकिड बाहेर निघते. खोडकिडीला (अळी) मारण्यासाठी याच्यात कुठलेही रासायनिक किटकनाशक एकत्रित करून पिकाच्या खोडावर फवारावे.
प्रमाण: ५ मिली/लिटर पाण्यात

KING STAR B
KING STAR B is a natural product used to help control stem borers in plants and crops. It is particularly beneficial for managing stem borer infestations in crops and trees such as neem, mango, grapes, pomegranate, guava, jamun, and orange.
किंग स्टार बी
किंग स्टार बी हे नैसर्गिक उत्पादन असून याचा उपयोग झाडावरील खोड अळी मारण्यासाठी होतो. हे प्रमुखता कडुलिंब , आंबा , द्राक्ष , डाळिंब , जाम , जांभूळ , संत्रा इत्यादी पिकांच्या खोड आळी साठी हे अत्यंत फायदेशीर आहे

WUHAN
is a natural gas-producing product. Its strong odor helps repel and deter various types of insect pests.
वुहान
वुहान हे एक नैसर्गिक गॅस तयार करणारे उत्पादन आहे.
याच्या तीव्र वासामुळे सर्व प्रकारच्या किडींना प्रतिबंधित करण्यासाठी हे मदत करते. हे कुठल्याही कीटकनाशकाबरोबर तसेच बुरशीनाशकाबरोबर फवारता येते
Added to cart
Check out our shop to see what's available
Loading coupons...