sil 80

Information

Sil 80
Sil 80 is a technical spreader a growth promoter & activator, which is used as Fungicide, Herbicide, Insecticide, Nutrient. Its advantage is that it spreads completely, sticks to leaves and saves the chemical.

Dose: 0.25 ml/ltr in water

सिल ८०
सिल ८० हे एक टक्नीकल स्प्रेडर, ग्रोथ प्रमोटर व अॅक्टीवेटर असून औषधाच्या प्रत्येक फवारणीत याचा वापर केल्यामुळे औषध पिकाच्या पानावर, फुलावर व्यवस्थित पसरते व चिकटते त्यामुळे औषधांची चांगली बचत होते. सिल ८० हे प्रत्येक किटकनाशक बुरशीनाशक, तणनाशक व पोषक बरोबर फवारता येते.

प्रमाण ०.२५ मिल/लिटर पाण्यात

PH COVER

Information

PH Cover
PH Coveris use to maintain the alkaline pH of water. It can be used with any Insecticide, Fungicide, Widicide. It is suitable for every crop.

Dose: 1 to 2 ml/ltr in water

पी एच कव्हर
पी एच कव्हर हे फवारणीच्या पाण्याचा सामु सुस्थितीत (योग्य) ठेवण्याचे काम करते परीणामतः फवारणीच्या पाण्यातून वापरलेल्या इतर रसावणांचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. हा कुठल्याही स्प्रे मधून म्हणजेच किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर बरोबर फवारणी करू शकतात. याचा वापर सर्व प्रकारच्या पिकांसाठी करू शकतात.

प्रमाण: १ ते २ मिली / लिटर पाण्यात

SILWEZ

Information

Silvej
Silvej is technical spreader. Used with every spraying of Agro Medicine. Its spread completely sticks to leaves and save money of efferts. It can be used any Fungicide, Herbicide, Insecticide, Fertilizers, Plant growth regulators etc.

Dose: 0.5 ml/ltr in water

सिलवेज
सिलवेज हे एक टेक्नीकल स्प्रेडर असून हे औषधाच्या प्रत्येक फवारणीत वापरले जाते. याच्या वापरामुळे औषध हे पिकावर आणि पानांवर व्यवस्थित पसरते परिणामतः यामुळे औषधाची बचत होते. हे किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक आणि पाषक बरोबर फवारता येते.

प्रमाण : ०.५ मिली / लिटर पाण्यात