booster

Information

Booster 44
Booster 44 is a composite product of humic, amino, nitrogen, silica, phosphoric acid & it is a boon using it. It increases the immunity system & increases. The flow of fruits & helps in the growth of crop in the crops foliage & phosphorus are filled in to the fertility of fungal biological disease. Reducing the amount of soil (pH) helps to protect all the light. The quality of fruit crops increases.

Dose: 21tr/Acer

बुस्टर ४४
बुस्टर ४४ ह्युमिक, अॅमिनो, नायट्रोजन, सिलिका व फॉस्फरिक अॅसिड यांचे संयुक्त उत्पादन असून हे पिकांकरिता वरदान आहे. याच्या वापराने पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच शिवाय फळ फुगविण्यास व पिकांमध्ये गर्दपणा येण्यास मदत करते. जमिनीतील फॉस्फरस व पोटॅशची कमतरता भरून काढते. तसेच बुरशीजन्य जीवाणुजन्य रोगांची तिव्रता कमी करते. जमिनीचा सामु (pH) टिकविण्यास मदत करते. सर्व प्रकारच्च्या पिकांच्या फळांचे आकारमान वाढवते व फळफुटी पासुन पिकांचे संरक्षण करते. प्रमाण : २ लिटर/एकर

Green Power

Information

Green power
Green power is increases the soil profile. It enhances the water holding capacity of soil. It increases the gravity capacity of seed as well as germination of seed. It increases porosity of soil and useful for white root of plants. It is most useful for Onion crops as it increases its coloured and self life. Use for all crops.

Dose: 10kg/Acre

Green power
जमिनीचा पोत सुधारून जमिन भुसभुशीत करते. जमिनीची पाणी भरून ठेवण्याची क्षमता वाढविते. पिकाची निरनिराळे ताण सहन करण्याची क्षमता वाढविते. पेरणीच्या वेळेस वापरल्याने बियाण्याची उगवण क्षमता वाढते वसेच उगवण जलद व एकसमान होते. जमिनीची सछिद्रता वाढविते. पिकांच्या मुळांची भरपूर वाढ होते. कांदा पिकाची प्रत वाढते तसेच कांद्याचे वजन वाढून उत्पन्नात भारघोस वाढ होते. कांद्याचा रंग व चमकदारपणा वाढून साठवणूक क्षमता वाढते. सर्व पिकांच्या पांढऱ्या मुळ वाढीस उपयुक्त.

प्रमाण: १० कि.ग्रॅ. / एकर

SILICA-9

Information

SOIL SILICA – 9
SOIL SILICA – 9 Reduces the intensity of fungal & bacterial diseases. The availability of phosphor and potash increases. If given from the soil. The fruits get glowed and the weight increases. The length of the leaf and thickness increases. It stops the soil misters it helps in filling the shortage of soil.
Dose: 8 to 10 kg/Acre

सॉइल सिलिका – ९
सॉइल सिलिका – ९ बुरशीजन्य व सॉइल जिवाणुजन्य रोगांची तिव्रता कमी करते. जमिनीतून दिल्यास फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढवते. फळांना चमक येते व वजन वाढते. पानांची लांबी व काळोखी वाढते. मुळकुज रोगास बऱ्याच अंशी अटकाव करते. जमिनीची पुप थांबविते. उष्णतेपासुन जमिनीचे संरक्षण करते. जमिनीतील सिलिकाची कमतरता भरून कढण्यास मदत करते. एकरी उत्पादनात वाढ होते.
प्रमाण: ८ ते १० कि. ग्रॅम / एकर

KING PHOS

Information

King phos
King phos is reduces the storage of phosphoric acid. It control the ph of soil. It increases soil fertility. It is beneficial for Friends Insects, growth of fruit.

Dose: 2 to 3 kg/Acre

किंग फॉस
किंग फॉस पिकातील फॉस्फरिकची कमतरता भरून काढते. जमिनाचा सामु नियंत्रीत करते. जमिनीची सुपिकता वाढविते. मित्र किडीसाठी फायदेशीर फळ व फुगवणीसाठी फायदेशीर उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होते.
प्रमाण : २ ते ३ कि.ग्रॅ. / एकर

Root Gold

Information

Root Gold
Root Gold is a humic acid in flex form which is used to give to the soi due to its use it is widely used for the development of white vegetation with tree increase of white roots, food & micronutrients. Provide a lot of filler support. Increase production capacity of crops.

Dose: 1kg/Acre

रूट गोल्ड
रूट गोल्ड हे फ्लेक्स स्वरूपातील ह्युमिक अॅसीड असून हे जमिनीतून देण्यासाठी उपयोगात येते याच्या वापरामुळे सर्व पिकांच्या पांढरी मुळ वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सफेद मुळांची वाढ होऊन अन्न व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा मुळांमार्फत भरपुर पुरवठा होतो. पिकाला पाण्याच्या कमतरते पासुन वाचविण्यास मदत करते. तसेच पिकांची उत्पादन क्षमता वाढविते.

प्रमाण : १ किलो / एकर

PROTOBACT SLURRY

Information

PROTOBACT SLURRY
is a high-quality, bacteria-based product designed to improve soil health. Its application helps increase the population of beneficial bacteria in the soil and supports maintaining a stable microbial balance.

प्रोटोबॅक्ट स्लरी 
प्रोटोबॅक्ट स्लरी हे जिवाणू युक्त उत्पादन आहे. हेउच्च दर्जाचे उत्पादन आहे. याच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढून जमिनीतील जिवाणू स्थिर राखण्यास मदत करते. आणि त्यामुळे जमिनीत दर्जा सुधारून पिकाचे उत्पादन वाढते.

AGRO PHOS

Information

AGRO PHOS
AGRO PHOS contains 85% orthophosphoric acid and helps address phosphorus deficiencies in the soil. It is suitable for all types of crops and is applied through the soil.

ऍग्रो फॉस 
ऍग्रो फॉस हे ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड 85% असून हे जमिनीतील फॉस्फरस ची कमतरता भरून काढण्यास मदत करते. हे सर्व पिकांसाठी उपयुक्त असून हे जमिनी मार्फत दिले जाते.