न्यूट्री मिक्स – न्यूट्री मिक्स
हे वनस्पतीच्या पानांवर फवारले जाणारे आणि जमिनीतून दिले जाणारे सूक्ष्म अन्नद्रव्य होय. यामध्ये प्रामुख्याने झिंक, लोह, बोराॅन, मॅंगनीज, तांबे आणि मॉलिब्डेनम या घटकांचा समावेश असतो. हे फवारणी द्वारे दिल्याने पानात त्वरित शोषले जाऊन काही तासातच पिकावर याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो. आणि जमिनीतून दिल्याने पिकातील न्यूट्रिशनची कमतरता भरून निघते.
NUTRI MIX
is a micronutrient fertilizer that can be applied through foliar spraying or through the soil. It primarily contains essential micronutrients such as zinc, iron, boron, manganese, copper, and molybdenum.
When applied as a foliar spray, the nutrients can be absorbed through the leaves, helping plants access essential nutrients quickly. When applied through the soil, NUTRI MIX helps address micronutrient deficiencies and supports healthy plant growth and development.





Reviews
There are no reviews yet.